XDLXDL
Descriptive pattern कायम!! ✌️ विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश! राधा समितीकडून परीक्षा पद्धतीत स्थैर्याची हमी. पुढील ५ वर्षे पॅटर्न न बदलता सातत्य राहणार! वारंवार होणाऱ्या बदलांना आता पूर्णविराम. #MPSC #MPSCAspirants #descriptivempsc · XDL