XDLXDL
अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे विभागात विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल 28498 लीटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. नंतर या दूधाची विल्हेवाट लावण्यात आली. · XDL