XDLXDL
पुण्याच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांचा महासागर उसळला आहे! रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात तरुणाईचा हा जनसैलाब पाहून सत्तेचे सिंहासन हलल्याशिवाय राहणार नाही. हा आक्रोश आहे हक्काचा, न्यायाचा आणि भविष्याचा! ✊🔥 #mpsc #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह · XDL