XDLXDL
कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलेले आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी भगिनींशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा ऐकल्या. संकट कितीही मोठे असो, राज्य शासन कास्तकारांच्या पाठीशी राहील, हा विश्वास दिला. #Maharashtra #Washim #FarmerWelfare · XDL