XDLXDL
मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान सुरू असलेल्या ‘VIP दर्शन’ व्यवस्थेला ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. चॅरिटीच्या व्यवस्थेत ‘VIP दर्शन’ असा प्रकार नसल्याचा दावा करत ही पद्धत बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. #GunratnaSadavarte #VIPDarshan #Ganeshotsav #Ganeshotsav2026 · XDL