समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले असताना पण, शेलक्या शब्दात कान टोचायचं काम फक्त नाना पाटेकरच करायचे. 😌 NAAM फाउंडेशन तर्फे दुष्काळात गरिबांची कामं करणे असो किंवा राजकारण्यांना झाडणं असो ते नानांनीच करू जाणे. 🙏🏻 गर्व नसणारा असा नटसम्राट परत होणे नाही. 💐🪔 #NanaPatekar
@𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🏻
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.