XDLXDL
सण-उत्सवांचा आनंद साजरा करा, पण महिलांना केवळ मनोरंजनाचं साधन बनवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. परंपरा जपूया, पण महिलांचा सन्मानही जपूया. मग प्रश्न पडतो — हाच का पुरोगामी महाराष्ट्र? · XDL