XDLXDL
🙏 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लक्ष्मी रोडवरून पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. #DagdushethGanpati #GaneshVisarjan #GaneshUtsav #AnantChaturdashi #GanpatiBappaMorya · XDL