नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत नैसर्गिक आपत्तीचे संकट निर्माण झाले आहे. 27 सप्टेंबर 2026 रोजी मनांगमधील चामे खोला परिसरात मोठ्या भूस्खलनाची घटना घडली, तर मुस्तांगमध्ये अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यामुळे लेटे परिसरातील कालीगंडकी नदीने आपला नैसर्गिक प्रवाह बदलला. #Nepal
@SakalMedia
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.