मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील पनवेलजवळ, किलोमीटर 16 वर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच IRB देवदूत रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पनवेल आणि खोपोली अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
@Krishna Kant Mishra
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.