XDLXDL
#WATCH | मुंबईतील जुहू बीचवर ‘Sea Shore Shine 2026’ बीच क्लीन-अप ड्राइव्हचं आयोजन. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेता अजय देवगण आणि अमृता फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. #Mumbai #JuhuBeach #SeaShoreShine2026 #BeachCleanup #CleanMumbai · XDL