#Watch | पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मलकापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
@DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.