XDLXDL
पुराणकथेत वर्णन केल्याप्रमाणे एका मानवी धडाला हत्तीचं मस्तक लावल्यानंतर त्यातून पुनर्जन्म झालेला गणेश जसा दिसत असेल त्याचं वास्तवदर्शी साकारलेलं रूप म्हणजे Airoli चा हा सुंदर मनमोहक गणपती👌❤️ज्यावरून नजरच न हटावी इतकं सुंदर ❤️ Video/pic - Instagram · XDL