नीच, हलकट, क्रूर, टूकार.. कोळसे पाटलांनी काल हे शब्द उगच वापरले नव्हते. कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी स्मशानभूमीजवळ हे आंदोलन सुरू आहे. शिवाय आजूबाजूला पर्यायी रस्तेही आहेत. असे असताना मुलं-मुली जिथे आंदोलनाला बसलेत, तिथून मुद्दाम ट्रॅफिक वळवले आहे. हा विकृतपणाचा कळस आहे.
@Mahadev Balgude
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.