XDLXDL
केंद्र सरकार हे हिटलरशाहीचे सरकार आहे. ज्ञानेश कुमारचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. हुकूमशाही पद्धतीने सरकार असेच वागत राहिले, तर सिव्हिल वॉर होण्याचा धोका असतो. #DelhiProtest · XDL