#WashimRain🌧️ वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस,तूर,सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. 📢प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी-नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावे तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आले आहे. #Washim
@AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.