XDLXDL
🔸विराट कोहलीची विराट कामगिरी! भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात विराट कोहलीने नाबाद १३९ धावांची दमदार खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या शानदार ५५ व्या शतकी खेळीसोबतच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला. · XDL