₹20 ची पाण्याची बाटली, ₹30 लाखांची गाडी, पण सिव्हिक सेन्स ₹0! ब्लॅक टिंटेड ग्लास, चालत्या गाडीतून पाणी पिऊन रिकामी बाटली रस्त्यावर फेकणे, गाडीवर भाजपचा पक्षाचा स्टिकर लावून सार्वजनिक रस्त्यावर कचरा पसरवणे आणि सुरक्षेशी खेळ! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाहन: Mahindra
@Maharashtra Bandhu News
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.