हा जो ऋषिकेश गांगर्डे नावाचा मुलगा आहे, याने काल आणखी एक MPSC पेपरफुटीचा घोटाळा उघड केला आणि त्यानंतर या ऋषिकेशसह काही मुलांवर गुन्हा दाखल झाला. हे घोटाळे उघड होऊ नयेत म्हणून फडणवीस या मुलांवर गुन्हे दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुलं या दडपशाहीला भीक घालणार नाहीत.
@Mahadev Balgude
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.