पुणे: लक्ष्मी रोडवरील शगुन चौकाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. #Pune #PuneNews #LaxmiRoad #BankOfIndia #FireIncident
@Policenama
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.