XDLXDL
बावनकुळे साहेब, जिभेवर लगाम ठेवा! राहुल गांधींवर बोलण्याइतकी तुमची राजकीय उंची नाही. वैयक्तिक पातळीवर जाऊन पातळी सोडून बोलाल, तर लक्षात ठेवा गाठ सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी आहे! #ChandrashekharBawankule #RahulGandhi #Congress @cbawankule @INCIndia @INCMaharashtra · XDL