XDLXDL
मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्याच स्थानिक नेत्यांनीच अडचणीत आणायचं ठरवलंय की काय अशी शंका येते! दुष्काळाची पाहणी शेतात जाऊन करायची असते, तशी सुरवातीला मुख्यमंत्री महोदयांनी ती केलीही, पण एके ठिकाणी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी चक्क शेतात टेबल लावून एखाद्या प्रदर्शनात · XDL