XDLXDL
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोहा तालुक्यातील बारूळ फाटा, सोनखेड इथं सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे · XDL