XDLXDL
अहो सुषमा आक्का संघ पुण्यात 1000 खाटांचे अद्ययावत रुग्णालय बांधत आहे. तुमचे मालक उद्धव ठाकरेंच्या पक्षाने नुसत्या शाखा बांधल्या व मातोश्री 2 बांधले.. त्यांनी असा दवाखाना बांधला असेल तर दाखवा. वाट बघतोय बर @andharesushama आक्का · XDL