XDLXDL
धारावीकरांवर दबाव टाकून त्यांची घरं खाली करण्यास भाग पाडणार असाल, तर लक्षात ठेवा — हा अन्याय धारावीकर कधीही सहन करणार नाहीत! मोठमोठ्या घोषणा करताना ‘की-टू-की पुनर्वसन’ म्हणायचं, धारावीकरांना विश्वास द्यायचा आणि आता त्यांच्यावर दबाव आणायचा — हा दुटप्पीपणा का? लोक घरं खाली करत · XDL