XDLXDL
#पुणे पुना हाॅस्पीटलच्या दारात गणेश मंडळाचा डीजे व रथ अडकला, त्यामुळे ॲब्यूलन्सला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. शेवटी चौकात ॲब्यूलन्स थांबवून स्ट्रेचरवर रस्त्याने ओढत पेशंटला हाॅस्पीटलमध्ये नेण्याची नामुष्की आली. नशीब हा पेशंट O2, व्हेंटिल्टरवर नव्हता.भीषण आहे #Pune #Punenews · XDL