XDLXDL
#पुणे खराडी येथे Play ground साठी आरक्षीत असलेल्या जागेवर एकुन 21000 चौफुट बांधकाम करून उभारलेली इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली. यापुर्वी plinth मध्ये असताना पाडलेली होती. त्यानंतर २ वेळा कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा कारवाई केली. अशांवर गुन्हा ही दाखल झाला पाहिजे #Pune · XDL