XDLXDL
चड्डाने माहिती दिली शेठने २०१४ मध्ये शेठजी भटजीची कार्यालये उभारण्याचे आश्वासन दिले होते २९० कार्यालये उभारली आहेत, १०५चे काम सुरू आहे आणि १२३ साठी जागा संपादित केली आहे शेठने शाळा, रुग्णालये, धरणे किंवा उद्योग उभारण्याचे आश्वासन दिले नव्हते. त्यामुळे, तशी अपेक्षा करू नका. · XDL