#पुणे झुरळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. लाला महालापासून #CJP चा मोर्चा सुरू झाला. पाऊस असूनही गर्दी कमी झाली नाही. जवळपास दोन अडीच किलोमीटरचे अंतर चालत शांततेत हा मोर्चा झाला आहे. प्रमुख मागणी एकच ‘’धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.’’ #Pune #Punenews #PuneCJP #Neet
@Brijmohan Patil
2 grabs
No comments yet
Say something. You’re first.