XDLXDL
नागपूर वाल्यांनी किमान तुम्ही तरी असे करू नका,दोन दिवस झाले नाही लोकार्पण होऊन आणि तुम्ही जाळ्या घेऊन जात आहात ? आणि मग नीट आणि पूर्ण काम झाले नाही म्हणून सरकारची बदनामी होते. जाळ्या घरी घेऊन जाऊ नका, मुख्यमंत्री देवाभाऊंच्या गावचे तुम्ही,तुम्ही असे केल्यावर कसे व्हायचे. · XDL