XDLXDL
जपानच्या ईशान्य किनारपट्टीवर गुरुवारी रिश्टर स्केलवर 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचे धक्के तीव्र असले तरी त्सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. #JapanEarthquake #Earthquake #Japan #NortheastJapan #BreakingNews #EarthquakeNews · XDL