XDLXDL
जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताचा झेंडा उंचावणारा ठाण्याचा सुपुत्र रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याचे सोमवारी ठाण्यातील कोपरी चेकनाक्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजरात त्याच्या स्वागतासाठी भव्य बाइक रॅली · XDL