XDLXDL
आई मेली, बहीण तडपून तडपून मेली स्वतः कॅन्सर ग्रस्त.... एमपीएससी आंदोलक नरेंद्र हा नांदेड मधील युवक स्वतःच्या हक्कासाठी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करतोय.... अन या आंदोलनास विरोध करणारे बावळट 40 पैश्यावर जगणारे प्रकाश गाडे व नवनाथ बन हे देखील नांदेडचेच लाजा · XDL