XDLXDL
आज भ्रष्ट निवडणूक आयुक्त द्यानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत निघालेल्या विरोधकांच्या मोर्चात सहभागी झालो, संसद भवन ते निर्वाचन भवन मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले शिवसेना खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई मोर्चात सहभागी झाले परिवर्तन अटळ आहे! हे पुन्हा एकदा स्पष्ट · XDL