XDLXDL
देशातल्या हुकूमशाही सरकारनं आणि महाराष्ट्रातल्या हुकूमशाही सरकारनं सर्व कायदे आणि संविधान जे आहे ते धाब्यावर ठेवण्याचं काम सुरू केलेलं आहे. काल मध्यरात्री टिळक भवन या महाराष्ट्रा काँग्रेसच्या मुख्यालयातून महिलांना, म्हणजे विद्यार्थिनींना, मुलींना जबदस्ती अटक करून पोलीस घेऊन गेले. · XDL