XDLXDL
ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही! काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी कॉंग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन, दादर येथे बेकायदेशीररित्या घुसखोरी करत आदिवासी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना अटक केली. त्यानंतर काल रात्रीपासून · XDL