काल रात्री टिळक भवन येथे NSUI च्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पक्ष कार्यालयाच्या आत घुसून ताब्यात घेतल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. आंदोलन करणे, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे आणि आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. “ही दडपशाही आहे. आंदोलन
@Adv. Yashomati Thakur
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.