XDLXDL
आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनतेच्या सहभागातून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अभूतपूर्व असा विशाल ‘गर्जना’ मोर्चा निघाला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकशाही आणि संविधानप्रेमी नागरिकांना संबोधित केलं. •⁠ · XDL