XDLXDL
आज ३०० हून अधिक विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. आम्ही कोट्यवधी भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो. मग निवडणूक आयुक्त आमची भेट का घेत नाहीत? पोलीस · XDL