XDLXDL
महिला शेतकरी आत्महत्या ही धोक्याची घंटा; सरकारने आता तरी कर्जमाफी करावी! दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून, या संकटामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या · XDL