XDLXDL
नागरिकांच्या पैशांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही! गोरेगाव परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारत, आरोपीवर तातडीने कारवाई करण्याचे आणि नागरिकांचे पैसे वसूल करण्यासाठी तपासाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. @Shivsenaofc · XDL