#पुणे म्हात्रे पूल DP रोडवर रस्त्यावर मिक्सर थांबवून, क्रेनद्वारे सिमेंट नेले जात आहे.लोकांच्या सुरक्षेची काळजी आहे की नाही. हा कालचा व्हिडिओ आहे. स्वतःच्या जागेत गाडी थांबवून माल वर नेला पाहिजे. हम करे सो कायदा अस बिल्डर लोकांच असतं याचे हे उत्तम उदाहरण #Pune #Punenews
@Brijmohan Patil
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.