XDLXDL
पाटलांचा नाद नाही करायचा🔥🚩 २४ वर्षांचा विवेकानंद पाटील आज MPSC विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज बनला आहे. कोल्हापुरी ठसका,प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची वैचारिक परंपरा आणि शब्दांत स्वाभिमानाची गर्जना—या तरुण वाक्शक्तीला सलाम 🚩 #विवेकानंद_पाटील #MPSC · XDL