XDLXDL
#पुणे #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आणि SM जोशी पुलावर कालच्या तुलनेत आज गर्दी दुपटीने वाढलीय. अयोगाच्या अध्यक्षाची जागा त्यांच्या कार्यालयातील टेबल खुर्चीवर नाही तर खरातच्या टेबलावर आहे अशी टीका होतेय.आयोगाचा अध्यक्ष शाहिद अफ्रिदीचा रेकॉर्ड मोडणार #Pune · XDL