XDLXDL
#गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी (वय 11 वर्षे) हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले आहे. #Gadchiroli · XDL