XDLXDL
#गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावली परिसरातून ट्रक आणि ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. #Gondia #Maharashtra · XDL