#गडचिरोली: भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्ग चार दिवसांपासून बंद होता. मात्र, पूर ओसरल्याने रात्री १० वाजतापासून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. Report: @jayantnimgade #Gadchiroli #Maharashtra
@आकाशवाणी बातम्या नागपूर
1 grabs
No comments yet
Say something. You’re first.