XDLXDL
#गोंदिया जिल्ह्यात २९ जुलै ला झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंद्या आणि पुष्पनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड, शेतातील सोलर पॅनलचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे तसेच वीज यंत्रणेची मोठी हानी झाली. #Gondia · XDL