XDLXDL
खोटे बोलण्यात पी.एचडी केलेला व्यक्ती मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो अन् त्याचे नाव उद्धव ठाकरे आहे – नितेश राणे. आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपल्या नेत्यांना विचारा,त्यांनी मुख्यमंत्री असताना किती शब्द दिले आणि किती शब्द पाळले. स्वतःचे जरा उघडून बघा. · XDL