XDLXDL
कोरोनापेक्षाही दुष्काळाची परिस्थिती गंभीर होणार असल्याचं सरकारमधील मंत्रीच सांगत आहेत. मग ही परिस्थिती आज इतकी भीषण का झाली? ‘अल निनो’चा प्रभाव जाणवणार, पावसाचे प्रमाण कमी राहणार आणि परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता सरकारला आधीपासूनच माहिती होती. मग पाणीटंचाई, चाराटंचाई आणि · XDL